महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

आजीचं पुस्तकाच हाॅटेल मध्ये सदिच्छा भेट-शिवदास म्हसदे

नाशिक जवळील मुंबई -आग्रा हायवे 10व्या मैलावरील आजीचं पुस्तकाच हाॅटेल मध्ये सदिच्छा भेटी प्रसंगी झुणका भाकरीचा आस्वाद घेतल्यावर मा.बी.जी.वाघसाहेब, माजी जिल्हाधिकारी,मा.टी.वाय. जाधवसाहेब, माजी बी.डी.ओ, मा.शिवदास म्हसदे संपादक व मा. अशोक पवार,सहसंपादक धम्म ज्योती विशेषांक, श्री.प्रविण जोंधळे,श्री.जय पवार, श्री.शेख व संचालिका आजी, आजीच पुस्तकाच हाॅटेल यांना धम्मज्योती विशेषांक 2024 च्या प्रती व मा.टी.वाय.जाधव यांच्या पुस्तकांच्या प्रती देण्यात आल्या.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!