राष्ट्रीय संविधान बचाव अभियान व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती व जनसंघटनाआयोजित.

बैठक,चर्चासत्र व व्याख्याने
19 नोव्हेंबर 2023 रात्री 8:30
गूगल मीट अँपवर
विषय :- संविधानावर होणारे आघात व त्यावर ठोस उपाय
1)खाजगीकरण
2)कंत्राटीकरण
3)देशातील संपत्ती विकणे रेल्वे, विमानतळे, इन्शुरन्स, बँका, एल. आय. सी, तेल कंपन्या पूर्ण पुन्हा सरकार जमा करावीत
4) UPSC ची पदे IAS, IPS, IRS व सचिव ही सुपर क्लास वन ची पदे सरळ न भरता ती परीक्षा घेऊनच भरावीत
5) राज्यातील सर्व जागा MPSC मार्फतच भरण्यात याव्यात.
6) 2.5 लक्ष रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्यात.
7) शिक्षणावर भर देण्यासाठी शिक्षकांची त्वरित भरती करावी
8) खाजगी संस्थेमध्ये 50-50 लाख डोनेशन द्यावं लागतं शिक्षक, प्राध्यापक डोनेशन बंद करावे.
सरकारने त्यांना अनुदान द्यावं
9)जुनी पेन्शन लागू करावे
10)शेती मालाला 50% नफ्यावर हमी भाव दयावा.
11) कामगार, शेतमजूर यांना रोजगार हमीचे कामे उपलब्ध करून दयावेत
12) बेरोजगार मुलांना रोजगार दयावा अन्यथा दरमहा 10000 रुपये निर्वाह भत्ता दयावा
13)यापुढे देशाची संपत्ती विकू नये विकल्यास हा देशद्रोह आहे त्यानुसार गुन्हा दाखल व्हावा.
14)EVM नको बॅलेट पेपर वापरा
कार्यक्रमाचे अध्यक्ष
मा. बी. जी. कोळसे पाटील
मा. न्यायमूर्ती व थोर विचारवंत
प्रमुख वक्ते
मा. श्याम मानव
संस्थापक – अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती
मा. कामाजी पवार
राष्ट्रीय अध्यक्ष मराठा सेवा संघ
मा. हरिभाऊ पाथोडे
संघटक – अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य.
प्रा. डॉ. अनंत राऊत
संविधान संकल्प समन्वयक
मा. सूर्यकांत विश्वासराव
अध्यक्ष मराठवाडा शिक्षक संघ
प्रास्ताविक
प्रा. देविदास इंगळे
राष्ट्रीय प्रमुख
राष्ट्रीय संविधान बचाव अभियान
7507463278
सूत्रसंचालन
प्रा. इरवंत सूर्यकर
केंद्रीय महासचिव
राष्ट्रीय संविधान बचाव अभियान
आभार
प्रा.सी.एल. कदम
केंद्रीय महासचिव राष्ट्रीय संविधान बचाव अभियान
मा.अंबादास भंडारे
महासचिव राष्ट्रीय संविधान बचाव अभियान महाराष्ट्र राज्य
आयोजक
सर्व संविधान प्रेमी
संपर्क
मा. प्राचार्य कोत्तेवार पी. एन.
महासचिव राष्ट्रीय संविधान बचाव अभियान महाराष्ट्र राज्य
मा.साहेबराव वाघमारे
महासचिव मराठवाडा विभाग
प्रा. धनंजय वानखेडे
जिल्हाध्यक्ष – राष्ट्रीय संविधान बचाव अभियान, यवतमाळ
डॉ. राजेश साळुंखे
जिल्हाध्यक्ष – राष्ट्रीय संविधान बचाव अभियान, नाशिक
ऍड. भारती पाईकराव
महिला जिल्हाध्यक्ष नाशिक
रामनाथ राठोड
जिल्हाध्यक्ष वाशिम
नाना गायकवाड
जिल्हाध्यक्ष रायगड
रमाकांत जाधव
जिल्हाध्यक्ष मुंबई
डॉ. रंगनाथ काळे
जिल्हाध्यक्ष, छत्रपती संभाजीनगर
मा. प्रवीण भालेराव
अध्यक्ष राष्ट्रीय संविधान बचाव अभियान मराठवाडा विभाग
जी. एस. पांचाळ
उत्तर जिल्हाध्यक्ष नांदेड
मा. अनिल गायकांबळे
उपाध्यक्ष राष्ट्रीय संविधान बचाव अभियान, नांदेड
ज्ञानेश्वर डोम्पले
जिल्हाध्यक्ष दक्षिण नांदेड
वाल्मिक जाधव
अध्यक्ष कंधार तालुका
गणपत इंगळे
अध्यक्ष नायगाव तालुका
मा.लक्ष्मण पाटोळे
जिल्हाध्यक्ष, बीड
मा.दशरथ उकिरडे
बार्शी तालुका
मा. वाल्मिक जाधव
कंधार तालुका
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत