महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक
CAA विरोधात सुप्रीम कोर्टात २३७ याचिका; आजपासून एकत्रित सुनावणी.

नवी दिल्ली : नुकत्याच लागू केलेल्या CAA विरोधात लोकांच्या मनात प्रचंड नाराजी आहे. त्याचाच भाग म्हणून सुप्रीम कोर्टात हा कायदा लागू करण्यात येऊ नये अशा आशयाच्या तब्बल २३७ याचिका दाखल झालेल्या आहेत.
आज तारीख १९ मार्च पासून CJI चंद्रचूड स्वतः या याचिकांवर सुनावणी घेणार आहेत.
CAA कायदा हा जाती धर्माच्या आधारावर समाजामध्ये द्वेष व विषमता पसरवण्या ची दाट शक्यता आहे व संविधानाने दिलेल्या बंधुत्वाच्या भावलेला तडा देत भेदभाव वाढवणार आहे असं बहुतेक सर्व याचिका कर्त्यांच म्हणणं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत