महाराष्ट्रमुख्यपानराजकीय
ओबीसी नेते आणि आंदोलकांची वज्रमूठ.

आज जालन्यातील अंबडमध्ये भव्य ओबीसी सभा आयोजित करण्यात आली आहे. मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देऊ नयेत, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी हि सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला राज्यभरातील महत्त्वाचे ओबीसी नेते हजर राहणार आहेत. ओबीसी सभास्थळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ , विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, महादेव जानकर , पोहोचले आहेत. त्यामुळे या सभेकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. सोबतच राज्यातील अनेक महत्वाचे ओबीसी नेते देखील या सभेला उपस्थित राहणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत