प्रशिक सेवा निवृत्त अधिकारी कर्मचारी संस्था यांचेतर्फे नालंदा बुद्ध विहार येथे दहावीच्या दोन विद्यार्थ्यांचा प्रत्येकी 10000 रुपये देवून सन्मान
गरिबीतून शिक्षण घेत असताना प्रशिक सेवा संस्थेतर्फे मिळालेली मदत लाख मोलाची समाधान जाधव
शिक्रापूर प्रतिनिधी – विश्वनाथ घोडके: दिनांक ९ बोलून दाखविला तसेच भविष्यात संस्थेतर्फे जुलै २०२४ रोजी प्रशिक सेवा निवृत्त अधिकारी निवासी शाळा बांधणे, तेथे अत्यंत गरीब, अनाथ
कर्मचारी संस्था यांच्या तर्फे नालंदा बुद्ध विहार मुलांना निवासाची सोय, जेवण, कपडे, शिक्षण या सणसवाडी येथे ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता १० वी व सर्व सुविधा पुरविणे, एकाच छताखाली या १२ वी च्या शालान्त माध्यमिक व उच्च सुविधा मिळाव्यात यासाठी सुसज्ज इमारत माध्यमिक २०२४ च्या परीक्षेत ८०% व त्यापेक्षा निर्माण करण्याचा मानस असल्याचे नमूद केले. अधिक गुण प्राप्त केले आहे अशा विद्यार्थ्यांचा याप्रसंगी सणसवाडी नगरीचे सरपंच दगडूनाना सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील दरेकर, वंचीत बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा शिक्षणासाठी प्रत्येकी १०००० रुपये याप्रमाणे संघटक विश्वनाथ घोडके, पत्रकार संघाचे पुणे धनादेशाद्वारे आयु समाधान जाधव ९०.२०% व जिल्हा अध्यक्ष पत्रकार रिजवान बागवान, संघर्ष आश्विन ढेरे ८७% यांना संस्थेचे सदस्य, बुध्दिष्ट फौंडीशन चे अध्यक्ष बाळासाहेब मुव्हमेंट सेंटर सणसवाडीचे अध्यक्ष मा सुनील गायकवाड, प्रतिदिप पब्लिकेशन चे अध्यक्ष प्रमोद पवार व सणसवाडी नगरीचे सरपंच दागडूनाना कांबळे सर, रिपब्लिकन अॅक्शन फोर्सचे पुणे दरेकर यांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात जिल्हा अध्यक्ष श्याम शिंगे, RPI आंबेडकर युवा आला मागील वर्षी अश्याच प्रकारे १६ गटाचे शिरूर तालुकाध्यक्ष बाप्पु निकुंभ, वंचीत विद्यार्थ्यांना प्रत्येकी १०००० रुपये याप्रमाणे बहुजन आघाडीचे सणसवाडी शाखाध्यक्ष १६०००० रुपये वाटप करण्यात आले होते व तुकाराम मोरे, उद्याजक चंद्रकांत कांबळे, सागर यावर्षी एकूण २० विद्यार्थ्यांना प्रत्येकी १०००० आगवणे, विष्णू इंगळे, बोध्दाचार्य मुकेश रुपये याप्रमाणे २००००० रुपये वाटप करण्यात गायकवाड, तात्याराम मोरे, सुरज करंकाळ, गौतम आले, हा उपक्रम राबविणारी प्राशिक ही मोरे, मालोजी भेदेकर, हरिष गुडदे, गंगाराम महाराष्ट्रातील पहिली संस्था आहे. यावेळी गायकवाड, सुभाष सोनवणे, दिलीप जाधव, आपल्या मनोगतात मा सुनील पवार यांनी आनंदा खिराडे, संदीप जाधव, विपुल संस्थेचे अध्यक्ष मा यशवंत गायकवाड यांच्या घोडके, दिव्यरत्न निकुंभ, गायकवाड ताई, जाधव नेतृत्वाखाली भविष्यात अजून मोठ्या प्रमाणात ताई यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुलांना शिक्षणासाठी मदत करण्याचा मानस उपस्थित होते
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत