वंचित बहुजन युवा आघाडी चे क्रांतिज्योती सावित्रीआई फुले यांना अभिवादन

अकोला दि. ०३
क्रांतिज्योती सावित्रीआई फुले निमित्ताने त्यांच्या सामाजिक कार्याचा सन्मान करताना आज दुपारी ०१.०० वाजता
अशोक वाटिका येथे वंचित युवा आघाडी च्या वतीने सावित्रीआई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बाल वक्ता असित दिलीप डोंगरे यांनी सावित्रीआइंच्या स्त्री शिक्षणासाठी केलेल्या संघर्षाची, त्यागाची आठवण करून दिली.
यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे,
भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष पि. जे. वानखडे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे,
युवा महानगर अध्यक्ष वैभव खडसे,
बौद्ध महासभा महानगर अध्यक्ष गोरखनाथ वानखडे, ऍड पायल कांबळे, ऍड नंदिनी ढोले, नम्रता आठवले, सचिन शिराळे, आकाश जंजाळ, आकाश गवई, नागेश उमाळे, साहिल बोदडे,निकी डोंगरे, राजेश बोदडे, दिलीप डोंगरे,सुगत डोंगरे,अक्षय वानखडे, सोनी कांबळे, सीमा गवई.सुरेश मोरे,चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत