काँग्रेस ला कोणते संविधान वाचवायचे आहे

यांना फक्त स्वतःचा फायदा हवाय
*ओडिसा मध्ये biju पार्टी चे जनमत असताना तिथे काँग्रेस ने उमेदवार उभे केले त्यामुळे 15 जागांवर bjp चा फायदा झाला
*बंगाल मध्ये ममता बॅनर्जी च्या पक्षाचे जनमत असताना
तिथे काँग्रेस ने उमेदवार उभे केले त्यामुळे 6 जागांवर bjp ला फायदा झाला
*बसपा ला सोबत घेतले नाही त्यामुळे UP मध्ये स्वतःचे 21 जागांवर व बाहेर राज्यात 5 जागांवर नुकसान करून बसले
*तेलंगाना मध्ये भारत राष्ट्र समिती ला सोबत घेतले नाही त्यामुळे स्वताचे 6 जागांवर नुकसान करून बसले
*MP मध्ये 29 पैकी एक पण जागा निवडून आणू शकले नाही
*उत्तराखंड मध्ये 5 पैकी एक पण जागा निवडून आणू शकले नाही
*दिल्ली मध्ये एक पण जागा जिंकता आली नाही
*ओडिसा मध्ये 21पैकी फक्त एक जागा
*हिमाचल प्रदेश मध्ये 4 पैकी यांना एक पण जागा जिंकता आली नाही
*छत्तीसगड मध्ये 11 पैकी फक्त 1 जागा जिंकली.
यावर कोणी काँग्रेस ला प्रश्न करणार का
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत