धम्मज्योति संपादक मंडळ नाशिक यांची सर्वसाधरण सभा

धम्मज्योति संपादक मंडळ नाशिक यांची सर्वसाधरण सभा दि.8.6.2024रोजी हुतात्मा स्मारक नाशिक येथे संपन झाली अध्यक्ष शिवदास म्हसदे होते.कार्यकारी संपादक भगवान बच्छाव यानी प्रस्ताविक केले.सभेत विविध पुरस्कार जाहीर करण्यात आली.टी.वाय.जाधव यानी मानवकल्याण बहूउधेसीय सस्था मान्यता प्राप्त झाली त्या निमित त्यांचा सन्मान करण्यात आला सन2024चा अंक हा संविधानं अमृतमहोत्सव विशेष अंक प्रशिद्ध करण्यात येणार आहे सभेत आर.आर.जगताप.बाबुराव दाणी.राजेंद्र शिंदे.मन्दाकिनी दाणी.आशोक पवार तूळशिराम जाधव आदि सभासद हजर होते आभार आशोक पवार यानी मानले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत