दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

गुलामगिरी कडे वाटचाल

१ – सरकारी कंपन्यांचे कवडी मोलात विक्री. (सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबड्या कापूनच खाल्या.)

२ – कंपन्यांची विक्री झाल्यामुळे करोडो सरकारी नोकऱ्या संपल्या.

३ – कंपन्यांची विक्री झाल्यामुळे आरक्षण संपले.

४ – कंपन्यांची विक्री झाल्यामुळे जुने पेन्शन बंद झाले.

५ – कंपन्यांच्या विक्रीमुळे सरकारला मिळणारे उत्पन्न बंद झाल्यामुळे जीएसटी चे रेट वाढले.

६ – कंपन्यांच्या विक्रीमुळे बेरोजगारी वाढली.

७ – कंपन्यांच्या विक्रीमुळे जीएसटी चे दर वाढवल्यानंतरही शासनाचे उत्पन्न घटले व आजवर मिळणारे “म्युच्युअल फंड” “एफडी” अशा अनेक कर सवलती बंद करून इन्कम टॅक्स सुरू झाले.

८ – एप्रिल २०२२ मध्ये वर्ग चार च्या सर्व सरकारी नोकऱ्या १००% संपल्या.

९ – मार्च २०२३ मध्ये वर्ग ३ व वर्ग २ च्या सर्व सरकारी नोकऱ्या संपल्या.
१० – संपूर्ण आयुष्य पणाला लावून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लेबर/मजदूर कायदे करून मिळून दिलेले हक्क अधिकार रद्द करून नवीन चार मनुस्मृति च्या विचारां वरील मजदूर कायदे करण्यात आले.

११ – लँड इक्वेशन कायदा पारित करून तीन प्लॉटच्या वर घराचे प्लॉट असल्यास सरकार जमा करण्याचा कायदा पारित केला. लवकरच लोकांचे प्लॉट व प्रॉपर्टी जप्त होणार.

१२ – गोल्ड च्या संदर्भात कायदा पारित करून ३०० ग्राम पेक्षा अधिक असलेले संपूर्ण सोने सरकार जमा होणार.

*१३ – बँकेच्या संदर्भातील कायदा पारित करून पाच लाखावरील पैशाची सेक्युरिटी संपली. बँक बुडाल्यास पैसे परत मिळणार नाही. सर्व बँका अडाणी सारख्यांच्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवून आज बुडीत निघत आहेत.
*१४ – स्वतःचे पैसे बँकेतून काढण्यास व ए. टी. एम मधून विड्रॉल करण्यावर दीडशे ते दोनशे रुपये प्रमाणे प्रति ट्रांजेक्शन चार्जेस लावून बंधने लादण्यात आले.*

१४ – शैक्षणिक धोरण २०२० पारित करून सर्व शिक्षण खाजगीकरण झाले, त्यामुळे गरिबांची मुलं आता शिक्षण घेऊ शकणार नाहीत.

गुलामीचे पुढील टप्पे

१ – पर्यंत उर्वरित सर्व सरकारी नोकऱ्या व सरकारी कारखाने विकल्या जातील. १००% आरक्षण संपेल.

२ – २०२७ पर्यंत वन व इतर सरकारी मालमत्ता विकल्या जातील.

३ – २०३० ला संविधान बदलून देशात मनुस्मृति लागू होईल आणि १९४७ पूर्वी प्रमाणे जातीय कामधंदे (बलुतेदारी) सुरू होतील.

कायदयाप्रती उदासीनता आणि धर्मा प्रती जागरूकता दाखवून आपले संवैधानिक हक्क अधिकार गमावणाऱ्या “अंधभक्तांना, विद्वानांना”, शुभेच्छा💐

एम. पी. वानखडे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!