नवाकाळ वृत्तपत्राचा नालायक संपादक याचा जाहीर निषेध,-आकाश दादा शिरसाट
नवाकाळच्या नालायक संपादकांनी वैशाखी पूर्णिमा निमित्त लेख लिहिला वैशाखी पौर्णिमेला विष्णूने बुद्धाचा अवतार घेऊन जन्म घेतला,भगवान बुद्ध हे विष्णूचा अवतार आहे असा खोटा आणि खोडसार प्रचार नवाकाळ वृत्तपत्रात छापून आला त्या संपादक आणि ऑफिसला फोन करून चांगलाच दणका दिला,तथागत भगवान बुद्धांचा तुम्हाला कवळीचाही इतिहास माहित नाही तर तुम्ही पेपर मध्ये बातमी कशी काय छापतात.?.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा नीट वाचून घ्या ५ नंबरची प्रतिज्ञा भगवान बुद्ध हे विष्णूचा अवतार आहे असा खोटा आणि खोडसार प्रचार आहे असे मी मानतो अशा स्पष्ट शब्दात बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा सांगितला आहे.हे संपादकांनी एक वेळेस नीट वाचून घ्यावे, बुद्धांचा धम्म हा विज्ञानवादी धम्म आहे धम्म म्हणजे स्वतंत्र, आणि धर्म म्हणजे बंधन, कर्मकांड हे धर्माचे काम आहे धम्मानी धर्म यात जमीन आसमानचा फरक आहे हे सुद्धा नीट वाचून घ्यावे.
तुमचा खोटा आणि खडसूळ प्रचार आम्ही खपून घेणार नाही यानंतर जरी असा लेख वृत्तपत्रात आला तर दणका दिल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो आणि या संपादकाचा आम्ही तीव्र जाहीर निषेध करतो.
,,सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य,,
,,आकाश दादा शिरसाट,,
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत