दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानसामान्य ज्ञान

दिनविशेष – रविवार दिनांक 19 मे 2024

आज दि. १९ मे २०२४, बुद्धाब्द २५६७, अशोकाब्द २३२८, भीमाब्द १३४, आदिच्चवारो, वेसाख मासो, रविवार, वैशाख माहे.

१९ मे १९२९ – रोजी मालवण येथे कोकणप्रांत पूर्वास्पृष्य शिक्षण परिषद.

१९ मे १९३५ – रोजी नागपूर येथील कामठीमध्ये मध्य प्रांत अस्पृश्य विद्यार्थी संमेलनाचे चौथे अधिवेशन पार पडले.

१९ मे १९५० – रोजी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हैद्राबाद येथील बोट क्लब मध्ये भाषण.

१९ मे १९५१ – रोजी शेड्युल्ड कास्टस वेलफेअर असोशियशन आणि भारतीय महाबोधी सोसायटी यांच्या विद्यमाने नवी दिल्ली येथे बुद्ध जयंती मिरवणूक रिडिंग रोड वरील बुद्ध विहाराजवळून निघून आंबेडकर भवनाजवळील मैदानात विसर्जन पावली.

१९ मे १९५१ – रोजी संविधानसभा चर्चेत विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी, “लोक प्रतिनिधित्त्व (संशोधन) विधेयक Representaction of People (Amendment) Bill” यावर चर्चा केली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!