उद्योगमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण

मराठी तरुणांना रोजगार देऊ शकणारे मुंबईतील नियोजित सेंटर / प्लांट गुजरातला?

▪️दीड लाख मराठी तरुणांना रोजगार देऊ शकणारे मुंबईतील नियोजित IFSC सेंटर गुजरातला

▪️महाराष्ट्रातील २२ हजार कोटींचा टाटा एअरबस प्लांट गुजरातला

▪️पालघर येथील राष्ट्रीय सागरी सुरक्षा प्रशिक्षण केंद्र गुजरातला

▪️मुंबईतील रिझर्व बँक ऑफ इंडियाचे कामकाज गुजरातला

▪️मुंबईतील १७ हजार कोटींचा डायमंड व्यापार गुजरातला

▪️दरवर्षी मुंबईत होणारा फिल्मफेअर अवॉर्ड कार्यक्रम गुजरातला

▪️मुंबईतील शेअर मार्केटचे कामकाज गुजरातला

▪️देशातील पहिला पाणबुडी पर्यटन प्रोजेक्ट सिंधुदुर्ग येथून गुजरातला

▪️महाराष्ट्रात होणारा बल्क ड्रग पार्क गुजरातला

▪️महाराष्ट्रातील शेकडो कारखाने आणि त्यांची कार्यालये गुजरातला

▪️ताडोबा आणि गडचिरोलीतील १२ हत्ती गुजरातला

▪️महाराष्ट्र सरकारच्या म्हणजेच तुमच्या आमच्या महानंदा डेअरीच्या व्यवस्थापनाचे अधिकार गुजरातला

▪️महाराष्ट्रात होणारा दीड लाख कोटींचा वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट गुजरातला

गुजरातमधून महाराष्ट्राला काय?
फक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहा मत मागण्यासाठी गुजरातमधून महाराष्ट्राला. मराठी माणसाचे मत घ्यायचे आणि निवडून आल्यावर शिस्तीत महाराष्ट्राला लुटायचे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!