महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने नांदेड येथे उन्हाळी सुट्टीत श्रामनेर शिबिराचे आयोजन.


भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तर च्या परवानगीने,
भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा नांदेड उत्तर, शहर शाखा नांदेड उत्तर आणि जिल्हा शाखा नांदेड उत्तरच्या संयुक्त विद्यमाने खास विद्यार्थी, कर्मचाऱ्यांसाठी तसेच सामान्य उपासकासाठी उन्हाळी सुट्टीत दहादिवशीय श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

शिबिराचे ठिकाण नालंदा बुद्ध विहार श्रद्धास्थळ भीमघाट या अत्यंत रमणीय ,शांत ,गोदावरीच्या शीतल नदी किनार्‍यावर असणार आहे. शिबीराचा कालावधी दि.9/5/2024ते 18/5/2024 असा असेल
उत्सुक उपासकांनी आपली नावे जिल्हा, तालुका व शहर शाखेच्या पदाधिकाऱ्यांकडे नोंदवून सहकार्य करावे.

सहभागी शिबिरार्थी
1) आयु.बाळासाहेब लोणे
2) आयु. प्राचार्य सुनील काळे
3) आयु. रमेश दुधमल
4) आयु. रामराव कदम
5) आयु.राजपाल भीमसेन जोंधळे
6) आयु.ऍड भीमराव विठ्ठल निखाते
7) आयु.लक्षित भीमराव निखाते
8)आयु. भीमराव संभाजी दुधारे
9)आयु. सम्राट अप्पाराव येरेकर
10)आयु. गौरव राहुल कानिंदे
11)आयु. सारिपुत्र चावरे
12) आयु.भगवान कोंडीबा मुनेश्वर किनवट
13) आयु. बसवंत नरवाडे
14) आयु. भीमराव शिरसाठ भोगांव
15)आयु. रितेश विजय भिसे –
91583 51585
16)आयु. ऋषभ विजय भिसे –
91583 51585
17)आयु. सचिन रामराव हिंगोले –
+91 89994 58611
18) आयु. सुमीत सुरज हिंगोले
19) आयु. सक्षम सुरज हिंगोले
+919834367040

अधिक माहितीसाठी संपर्क

आयु. गणपत गायकवाड
तालुका अध्यक्ष
भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा नांदेड.
9527881901

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!