भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा उस्मानाबाद च्या वतीने श्रामनेर शिबिराचे आयोजन !
धाराशिव : दि बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा उस्मानाबाद तालुका शाखेच्या वतीने दिनांक 15/05/2024 ते 24 मे 2024 या कालावधी मध्ये श्रामनेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.तथागत गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या भीमसैनिकांनी लवकरात लवकर आपापल्या नावाची नोंदणी करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म चळवळीस गतिमान करण्यासाठी भीमसैनिकाने सक्रिय सहभाग नोंदवावा ही नम्र विनंती !
संपर्क :————————
मा.बाबासाहेब बनसोडे 9096860235
मा.उमाजी गायकवाड 9730330771
मा.शिवाजी गायकवाड 9422070131
मा.धनंजय वाघमारे 9552558259
मा.स्वराज जानराव 84128 59058
मा.सचिन दिलपाक 8087622715
मा.आदिनाथ सरवदे 76207 81476
मा.शशिकांत माने 9421361501
मा.बापू जावळे 9011853747
मा. विजय बनसोडे 8600210090
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत