कायदे विषयकमहाराष्ट्रमुख्य पानमुख्यपानमुंबई/कोंकण
अनमोल बिष्णोई विरोधात मुंबई पोलीस गुन्हे शाखेने जारी केली”लुक आउट नोटीस”.

मुंबई – राज्यात सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी चालू असताना कायदा आणि सुव्यवस्थे वर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा गंभीर प्रकार घडला होता. सिने अभिनेता सलमान खान यांच्या घराबाहेर गोळीबार करून 2 आरोपी फरार झाले होते.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांनी अत्यंत शिताफीने सूत्र हलवली आणि गोळीबारानंतर कांहीं तासातच हल्ल्याची जबाबदारी घेणाऱ्या अनमोल बिष्णोई यांच्या विरोधात लुक आउट नोटीस जारी करण्यात आली आहे. लवकरच त्याच्या मुसक्या आवळून न्यायालया समोर उभे केले जाईल अशी अपेक्षा आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत