आर्थिकमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण

निवडणूक इलेक्टोरल बॉण्डस प्रकरण हे भाजप आणि स्टेट बँकेला अडचणीचे ठरणार का ?

निवडणूक इलेक्टोरल बॉण्डस प्रकरण हे भाजप आणि स्टेट बँकेला अडचणीचे ठरणार का ? हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे.

“निवडणुक निधी देणारे कोण हे जनतेला समजणे आवश्यक आहे व ते केाणत्या राजकीय पक्षाला किती मिळाले हे मतदारांना समजले पाहीजे. निवडणुक आयुक्तांनी आपल्या वेब साईटवर टाकले पाहीजे, असा निकाल 15 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.”

देशातील सर्वात मोठी आणि डिजिटल बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने २२ हजाराहून जास्त कॉर्पोरेट देणगीदारांची नावे आणि त्यांनी देणगी म्हणून दिलेली रक्कम सांगण्यास चक्क 180 दिवसांचा वेळ मागावा हे ‘हास्यास्पद’ आहेच शिवाय माहिती लपविण्याचे देखील हे षडयंत्र असल्याचे स्पष्ट दिसते. या आदेशाचे पालन SBI जून मध्ये करणार.

हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान असून ही याचिका दाखल झाली आहे. ही सर्व बाब देशात भाजप व केंद्र सरकारला कडेलोट करणारी असल्याचं बॅंकींग अभ्यासक आणि अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांनी मांडलं आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!