निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

MIM ची प्रकाश आंबेडकरांना साद; तुमच्यासाठी दरवाजे काय खिडक्याही उघड्या. – इम्तियाज जलील

MIM ची प्रकाश आंबेडकरांना साद; तुमच्यासाठी दरवाजे काय खिडक्याही उघड्या. – इम्तियाज जलील

मुंबई : आजच्या या फोडाफोडी आणि फुटाफुटीच्या राजकीय परिस्थिती मध्ये गोंधळून गेलेल्या मतदारांना आपण एकत्र येऊन राज्यात एक चांगला पर्याय देऊ शकतो, त्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या स्वागताला आमचे दरवाजे काय, खिडक्या सुध्दा उघड्या आहेत असे प्रतिपादन MIM चे छत्रपती संभाजी नगर येथील खासदार इम्तियाज जलील यानी केलं आहे.

२०२९ च्या निवडणुकीत वंचित ने ७% तर MIM ने १% मते घेत प्रस्थापितांना घरी बसायला लावले होते. त्याची पुनरावृत्ती व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे.

दरम्यान ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याशी सामाजिक युती केलेली असून MIM च्या ya प्रस्तावावर बाळासाहेब काय भूमिका घेतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!