नळदुर्ग येथील मिलिंद कांबळे हे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आला सन्मान
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग येथील मिलिंद मल्हारी कांबळे हे आरोग्य विभागात अनेक वर्षापासून उत्कृष्ठ कामगिरी केली आहे . आज ते चंद्रपूर जिल्हयात खुप छान पद्धतीने सर्वेक्षण करून रुग्णाना सेवा देत आहेत त्यांची चंद्रपूर जिल्ह्यात आरोग्य विभागात उत्कृष्ट कार्य केले बाबत शासन दरबारी त्यांच्याबद्दलची व त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी दिसुन आल्याने त्यांनी खूप वेळा रुग्णाना स्वतः त्यांच्या घरी जाऊन उत्कृष्ठ सेवा दिली आहे या सर्व गोष्टींचा विचार करून नागपूर येथील परिमंडळ ए डी एच एच मार्फत मिलिंद मल्हारी कांबळे यांना यशदा यांच्या कडून पुणे येथे मा. सहसंचालक आरोग्य सेवा पुणे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले या पुरस्कारामुळे दीपक कांबळे डॉ आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक मुख्य प्रवर्तक मारुती खारवे, पत्रकार दादासाहेब बनसोडे , विश्वास राणे वैभव कांबळे , योगेश सुरवसे , अश्विन कांबळे आदीनी अभिनंदन कौतुक केले आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत