प.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपानसामान्य ज्ञान
सोलापूरचे कर्तव्यदक्ष अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे साहेब यांची नागपूरला बदली

प्रबोधन विचार मंच सोलापूर आयोजित माता रमाई जयंती सन्मान सोहळा 2023 चे प्रमुख पाहुणे व सोलापूरचे कर्तव्यदक्ष अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे साहेब यांची नागपूरला बदली झाल्यामुळे त्यांचा प्रबोधन विचार मंच च्या वतीने संस्थापक अध्यक्ष विश्वास भाऊ गायकवाड यांनी खास सोलापुरी मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला तर शाक्य संघाच्या वतीने अशोक दिलपाक व बाबासाहेब साबळे यांनी शाल व पुष्गुच्छ देऊन स्वागत केले,यावेळी ऋषिकेश माळशिकरे, निंबर्गी सर,व दत्ता माने आदी मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत