महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

महाराष्ट्रात दसऱ्यानिमित्त विविध राजकीय पक्षांचे मेळावे

महाराष्ट्रात दसऱ्यानिमित्त विविध राजकीय पक्षांचे मेळावे होत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मेळावा मुंबईत शिवाजी पार्क इथं तर शिवसेना शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर आज संध्याकाळी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या जनतेला दसऱ्याच्या तसंच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमीवर सामाजिक क्रांतीचा पाया रचला. या पवित्र स्थळाचा कायापालट करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दीक्षाभूमी विकासाच्या सुमारे २०० कोटींचा विकास आराखड्याला मान्यता दिली असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!