निकालाच्या भीतीने निवडणुक पुढे ढकलली…

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक रविवारी होती.सरकारच्या दबावामुळे पुन्हा एकदा निवडणूक स्थगित करण्यात आली ! दुसऱ्यांदा निवडणुक पुढे ढकलली जाते ह्याचा अर्थ सत्ताधारी पक्षाचे लोक निवडून येऊ शकत नाही, ह्या भीतीपोटी पुन्हा एकदा निवडणुक स्थगित करण्यात आली आहे. राज्यात अश्याच प्रकारे ओबीसी आरक्षण व प्रभाग रचना ह्या साठी स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ जवळ चार वर्षे झाल्या नाहीत.प्रशासक म्हणून अधिकारी सत्ता चालवत आहेत.
स्वायत्त मुंबई विद्यापीठ सरकारच्या दावणीला बांधून ठेवल्याचा परिणाम असून
वंचित बहुजन युवा आघाडीचे वतीने मुंबई विद्यापीठाचा जाहीर निषेध करीत आहे.
राजेंद्र पातोडे
mumbaiuniversity #SenateElection
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत