
गीताकन्या मा व उच्च माध्यमिक विद्यालय,बीड येथे संगणकीय लॅब तपासणी साठी जिल्हा परिषद चे अधिकारी आले असता त्यांचे स्वागत आदरणीय प्राचार्य श्री. पेशकार साहेब यांनी केले तसेच आलेल्या पाहुण्यांना संगणकीय प्रोग्राम व ऑनलाईन teaching बाबत माहिती दिली…. अधिकारी वर्ग यांनी श्री. पेशकार साहेब यांच्या कार्याचे प्रशंसा करून पुढील शैक्षणिक उपक्रमास शुभेच्छा दिल्या…प्रा.डॉ.शशिकांत गायकवाड सर यांनी संगणकीय शिकवणी बाबत माहिती दिली. सर्व शिक्षक वर्ग व कर्मचारी कार्यक्रम उत्कृष्ट पार पाडल्या बद्दल आनंद व्यक्त केला….
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत