देश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण

आत्ताच्या ताज्या बातम्या तसेच ठळक घडामोडी– दैनिक जागृत भारत.

  • ‘मुंबई विद्यापीठाने पदव्युत्तर विधि अभ्यासक्रमाच्या तृतीय सत्र परीक्षेचा निकाल तब्बल ११० दिवसांनंतर जाहीर केला.
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोस्टल रोडचं उद्घाटन पार पडलं.
  • रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास : झोपु प्राधिकरणाच्या सर्वेक्षणाला सोमवारपासून सुरुवात, पात्रता निश्चितीही करणार.
  • केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते मुंबईतल्या साकीनाका इथे बहुउद्देशीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन केंद्राची पायाभरणी.
  • १५ मार्चला आचारसंहिता लागू होणार; केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बैठकीची तारीख बदलली.
  • मविआचे वाद चव्हाट्यावर! काँग्रेसच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंवर थेट हल्लाबोल.
  • ओपनहायमरला बेस्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार, किलियन मर्फी बनला सर्वोत्कृष्ट अभिनेता.
  • शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक : मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय; राज्याच्या तृतीयपंथी धोरण 2024 ला मान्यता.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!