महाराष्ट्रमुख्यपान

शिवबारात या धार्मिक उत्सवामध्ये दुर्घटना. करंट लागून १४ जणांचा मृत्यू.

कोटा : कोटामध्ये दरवर्षी महाशिवरात्र निमित्त साजऱ्या होणाऱ्या शिवबारात नावाच्या उत्सवात मोठी दुर्घटना घडून 14 जणांचा मृत्यू झालाय. तर सर्व जखमींवर जवळच्या एमबीएस रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कुन्हाडी थर्मल येथे ही घटना घडली.

दरवर्षी देवी, गणपती, स्नान, आतिषबाजी अशा विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये दुर्घटना होऊन हजारो तरुणांचे बळी जातात पण यावर ना प्रशासन काय कारवाई करते ना पालक वर्ग जाब विचारतो. विशेष म्हणजे बहुजनांची मुलेच अशा धोकादायक वेळी बळी पडतात. त्यामुळे यापुढे कोणत्याही देवा धर्माच्या कार्यक्रमात बौद्ध बहुजनांनी कष्ट करायला आणि जीव गमवायला जाऊ नये ही नम्र विनंती कारण आपण कितीही मोठे भक्त असलो तरी दुर्घटना झाल्यावर कोणताही देव वाचवायला धावून येत नाही.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!