प.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपान
पुण्यात कलम १४४ लागू..

आजपासून पुणे शहरात 144 कलम लागू करण्यात आला आहे. तसेच शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
पुणे शहरात कायदे, नियम तसंच न्यायालयीन आदेश यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. 31 मार्चपर्यंत शहरात 144 कलम लागू असणार आहे. शहरातील बार, रेस्टॉरंट, पब आणि रूफटॉप रेस्टॉरंटसाठी या आस्थापनांसाठी हे आदेश जारी करण्यात आला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत