महाराष्ट्रमुख्यपानसामान्य ज्ञान
आत्ताच्या ताज्या बातम्या तसेच ठळक घडामोडी– दैनिक जागृत भारत

- शेतकरी आंदोलनाचा आज आठवा दिवस जिल्हाधिकाऱ्या सोबत आज बैठक काही तोडगा निघतो का याकडे सर्वांचे लक्ष.
2. महानंदावर प्रशासकाची नियुक्ती.
3. आज नागपूर येथे भाजपाचे युवा मोर्चा राष्ट्रीय अधिवेशन नितीन गडकरी राहणार उपस्थित.
4. लोकसभेसाठी काँग्रेसचा जाहीरनामा अंतिम टप्प्यात चिदंबरम बनवत आहेत मसुदा.
5. दादा भुसे च्या हस्ते समृद्धी महामार्गाचं भरवीर ते इगतपुरी टप्प्याचं लोकार्पण.
6. राजन साळवी च्या कुटुंबाची एसीबी करून आज चौकशी
7. मुंबईत मनसेचा आज आक्रोश मेळावा
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत