संविधान जनजागृती अभियाना अंतर्गत…ईव्हीएम हटाव ,बॅलेट पेपर लाव अभियान


सविधान बचाव देश बचाओ ….!ईव्हीएम हटाव ,बॅलेट पेपर लाव…. हा उद्देश घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात …संविधान जनजागृती अभियाना अंतर्गत… संविधान जनजागृती आयोजन करण्यात आले आहे. या रँली चे बुलढाण्याहून जालन्याला येत असताना, वाघरुळ जहागीर येथे व जालना येथे भव्य स्वागत करण्यात आले ..जालना येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधान जागर सभेचे आयोजन करुन रँलीला . निरोप देण्यात आला यावेळी असंख्य संविधान प्रेमी उपस्थित होते. या वेळेला स्वागताचे काही छायाचित्र व औरंगाबाद येथे माजी आमदार .कल्यान राव काळे यांनी या रॅलीचे स्वागत केले…!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत