महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणशैक्षणिकसामाजिक / सांस्कृतिक
शिक्षणातून_उत्कर्षाकडे निखिल मेश्राम सरांच्या संकल्पनेतील आणि मुंबईतील ४ थ्या लायब्ररी आणि स्टडी सेंटर


#माता_रमाई_भीमराव_आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मायानगर #वरळी येथे भीमोत्सव समन्वय समिती वरळी आणि राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती यांच्या सहकार्याने माता #सावित्रीमाई_फुले_ग्रंथालय व #स्टडी_सेंटर चा उद्घाटन सोहळा आदरणीय #निखिल_मेश्राम_सर (IRS), यांच्या हस्ते संपन्न झाला. निखिल मेश्राम सरांच्या संकल्पनेतील आणि मुंबईतील ४ थ्या लायब्ररी आणि स्टडी सेंटर चे या माध्यमातून लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे आदरणीय संदीप डोंगरे सर, डॉ. विजय कदम सर, आदरणीय गिरीश वानखेडे सर, आदरणीय सोनाली रामटेके मॅडम व इतर मान्यवर उपस्थित होते...
हा शैक्षणीक प्रसाराचा आणि त्यातून उत्कर्षाचा वारसा असाच पुढे चालत राहो ही मंगल कामना व अनेक शुभेच्छा....????????
nikhilmeshram #IRS
EducationJourney #वरळी #स्टडीसेंटर #2024newyear #सावित्रीमाईफुले_ग्रंथालय #मुंबई
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत