मराठवाडामुख्यपानशैक्षणिक

क्रांतिकारी शिक्षक संघटना तर्फे अलहुदा उर्दू शाळेवे विध्यार्थ्यांचा सत्कार


अल हुदा प्राथमिक व माध्यमिक स्कूल,बीड येथे क्रांतिकारी शिक्षक संघटने च्या वतीने महाराष्ट्र व जिल्हातून नांदेड येथे सरातुन्नबी इस्लामिक स्पर्धा परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आल.या वेळी संघटनेचे संस्थापक सचिव श्री.शाहेद कादरी सर,श्री.सादेक भाई (सभापती बीड),श्री.शशिकांत गायकवाड सर मुख्याध्यापक सिराज सर(माध्यमिक) मोमीन जफर सर(प्रथ्यमिक),श्री समीर इनामदार सर, श्री. आसरार खान, श्री. तवक्कल मुफ्ती सर, श्री.युनूस सर, श्री कादरी परवेज सर, श्री. शारेख सर, श्री. रज्जाक सर, श्री.वासेक सर, श्रीमती.हिना बाजी.
क्रांतिकारी शिक्षक संघटने चे सचिव श्री.शाहेद कादरी सर यांनी विद्यार्थ्यांना जेवढे शिक्षण महत्त्वाचे आहे तेवढेच जीवन मूल्य जपणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!