महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिकसामान्य ज्ञान

मुस्लिम OBC जाती

१) नं. ४ मुस्लिम मांड
२) नं ३० ढोली हश्मी/
डफली
३)नं ५६ जोहारी
४)नं ५७ जुलाहा, अन्सारी
५)न. ९० नदाफ, मन्सुरी
६)न. १०८ न्हावी (सलमानी, हजाम) हज्जाम, सलमानियाँ
७)न. १११ नक्काशी
८)नं. १२६ पटवेगार, पटवेकरी
९)नं १३५ रंग्रेज,रंगरेज (भावसार, रंगारी) पटके व्यावसायिक
१०) नं. १५३ इद्रिसी/दर्जी (टेलर)
११) नं. १५५ तांडेल (कोकण)
१२) नं. १७७ पिंजारा, पिंजारी, मन्सूरी
१३) न. १८२ बागवान (मुस्लिम धर्मीय माळी)
१४)न. १८७ भटीयारा (मुस्लिम धर्मिय)
१५)न.१९१ मोमीन, अन्सारी
१६)नं. १९२ फकीर बंदराला
१७) न. १९५ तांबोळी (मुस्लिम धर्मीय पानफरोश)
१८) नं. २०२ अत्तार, अतार
१९) न. २३६ दर्जी
२०) न. २५१ बुनकर
२१) नं. २५४ लाड
२२) न. २५७ कसाई, कसाब, कुरेशी
२३) न. २७६ इजाम, नाई
२४) न. २८४ पिंजारी (नदाफ)
२५)३१६ खटिक, कुरेशी खाटिक, कसाई
२६) न. ३२७ पहाड / पहाडी
२७) नं. ३२८ गडरिया (मुस्लिम मेंढपाळ)
२८)नं. ३२९मच्छिमार
(दाल्दी)
२९) न. ३३० भालदार
३०) नं. ३३२ पेंढारी
३१) न. ३३४ महात/माहूत/ महावत
३२) नं. ३३५ फकीर
३३) न. ३३७ नालबंद
३४) नं. ३३९ मुजावर
३५) न. ३४० मुलाणा, मुलाणी, मुलाणे
३६) ३४४ मस्लिम धर्मिय क

एकूण OBC मधील 346 जातींपैकी 36 मुस्लिम जाती म्हणजे OBC अंतर्गत 10.50% आरक्षण मिळते पण 5/6 जाती सोडल्या तर इतर कोणीच शिक्षण आणि नोकरीसाठी या आरक्षणाचा फायदा घेत नाहीत ????
ही SC 13%/ST 7%/OBC 19%/NT अ ब क ड 11% आणि SBC 2% एकूण 52% मधील आरक्षण असणाऱ्या जातींची यादी आहे. SC मध्ये एक पण मुस्लिम जात नाही, ST मध्ये जे आदिवासी जिल्हे आहेत तिथल्या मुस्लिमांना ST चं आरक्षण मिळतं उदा मुस्लिम तडवी. OBC मधील एकूण 346 जातींपैकी 36 मुस्लिम समाजातील जातींना आरक्षण आहे.NT क आणि ड मध्ये फक्त धनगर आणि वंजारी या दोन जातींना 5.5% आरक्षण आहे. SBC मध्ये एकूण 7 जातींचा समावेश आहे. पैकी 7 नंबरला मुस्लिम भंगी, मेहतर, लालबेग, हलालखोर आणि खाकरोब या जातींना आरक्षण आहे.VJNT अ मध्ये 14 जातींचा समावेश असून मुस्लिम समाजातील छप्परबंद या जातीला यातून आरक्षण दिलेले आहे. NT ब मध्ये मुस्लिम समाजातील बावा, बेलदार, गारुडी, घिसाडी, शिकलगार, मुस्लिम मदारी, सापवाले, गारुडी, जादूगर, मुस्लिम गवळी, दरवेशी, वाघवाले आणि अस्वलवाले यांना आरक्षण देण्यात आलेले आहे. पुरेशा शिक्षणाअभावी आणि जागृती अभावी मुस्लिम समाजातील किती जाती वरील मिळालेल्या आरक्षणाचा शिक्षण आणि नोकऱ्यांसाठी फायदा घेतात याचाही वेगळा अभ्यास होणे गरजेचे आहे आपण फक्त मुस्लिमांना 5% शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावे याच्यासाठी आंदोलने करत आलेलो आहोत परंतु मंडल कमिशन नंतर ज्या मुस्लिम जातींना आरक्षण दिले गेले त्या जातींपैकी बोटावर मोजण्या इतक्याच जातींनी शिक्षण आणि नोकऱ्यांसाठी आरक्षणाचा फायदा करून घेतलेला आहे याचा स्वतंत्र अभ्यास केल्यास मुस्लिमांना मिळालेल्या आरक्षणाचा फायदा घेण्यात ही हा समाज फार पाठीमागे असल्याचे दिसून येते ही मोठी चिंतेची बाब आहे

मुस्लिम लोकांनी शिक्षणासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे

एक कदम शिक्षा की ओर आधी रोटी कम खाईये बच्चो को पढाईये

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!