प.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक
पीपल्स रिपब्लिकन पक्षाने विविध मागण्यासाठी पिंपरीत केले आंदोलन
पिंपरी चिंचवड येथे आंबेडकर चौकामध्ये रामदास ताटे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी उपोषण आणि धरणे आंदोलन करण्यात आले. झोपडपट्टी परिसरामध्ये शौचालयाची उभारणे नळा जोडणे पाणीपुरवठा सुरळीत करणे स्ट्रीट लाईटची योग्य व्यवस्था करणे तसेच परिसराची स्वच्छता करण्याच्या संदर्भामध्ये धरणे आंदोलन केले
तसेच कष्टकऱ्यांना किमान वेतन देणे त्यांना बोनस व इतर रजाची व्यवस्था करणे इत्यादी मागणीसाठी धरणे आंदोलन यशस्वीरित्या पार पडले या आंदोलनामध्ये शेकडो लोकांनी सहभाग घेतला
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत