भारतमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणशैक्षणिक

सर्वांचे डोळे उघडविणारा ग्रंथ…

विद्रोही साहित्य संमेलन, अंमळनेर येथे 3 फेब्रुवारी रोजी जीवक प्रकाशन प्रकाशित आणि ज्येष्ट सत्यशोधक राजाराम सूर्यवंशी लिखित ‘वारकरी साहित्य व संप्रदाय : शोध आणि बोध’ या नवीन संदर्भांसह सुधारित आवृत्तीचे प्रकाशन होणार आहे. राजाराम सूर्यवंशी यांचा हा ग्रंथ म्हणजे प्रस्थापित संत साहित्याच्याविरोधात केलेला एक प्रकारचा विद्रोहच या ग्रंथातून वाचावयास मिळणार आहे. शिवाय जे समाजघटक संत साहित्यापासून चार हात दूर अंतर ठेऊन म्हणजे सत्यापासून दूर आहेत, त्यांचेही डोळे उघडविणारा हा ग्रंथ प्रत्येकाने वाचलाच पाहिजे!

ग्रंथाची पाने : 112
किंमत : 100 रूपये
सवलत मूल्ये : 80 रूपये
संपर्क : 7875451080

आपणास जीवक प्रकाशनची ग्रंथ हवी असतील किंवा इतर प्रकाशनची पुस्तकं पाहिजे असतील आणि घरपोच सेवा हवी असेल तर 7875451080 या क्रमांकावर कॉल करा.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!