छगन भुजबळ यांचा राजीनामा…

ओबीसी समाजाचे आरक्षण टिकावे आणि मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी यावेळी विविध नेत्यांनी केली. ओबीसी एल्गार परिषदेच्या पहिल्या रॅलीपूर्वीच १६ नोव्हेंबरला मंत्री पदाचा राजीनामा दिला असल्याचे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज नगरमध्ये जाहीर.ओबीसी एल्गार सभेमध्ये ते बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण दिलं असल्याचं मुख्यमंत्री जाहीर करतात. मग मराठा समाजाचे सर्वेक्षण कशासाठी सुरू आहे?असा प्रश्न भुजबळ यांनी विचारला. मराठा समाजाला देत देण्यात येत असलेल्या सर्व योजना इतर मागासवर्गीय लोकांनाही देण्यात याव्या, याचा त्यांनी पुनरुच्चार केला
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत