ब्राह्मणवादी धर्मग्रंथ क्षत्रियांना सुद्धा नीच समजतात.
क्षत्रियांचा ब्राह्मणवादी धर्मग्रंथाने अपमान केला की सन्मान केला वाचून तुम्ही ठरवा. ब्राह्मणवादी धर्म ग्रंथ मनुस्मृती मध्ये म्हटलेले आहे,” यदि ब्राह्मण दस वर्ष की आयु का बालक और उसके सामने क्षत्रिय सौ वर्ष का रुद हो, तो उन दोनो को पिता-पुत्र के समान समजना चाहिये. वस्तुतः ब्राह्मण तो किसी भी आयुका क्यू न हो, पिता के समान ही होता है.”(मनुस्मृति: अध्याय दोन, श्लोक 138)
म्हणजे दहा वर्षाचा ब्राह्मण बालक शंभर वर्षाच्या, अनुभवी समाजात सन्मानित असणाऱ्या क्षत्रियाला अरे तुरे म्हणू शकतो कारण तो या श्लोक अनुसार त्या क्षत्रियाचा बाप आहे. शंभर वर्षाचा क्षत्रिय दहा वर्षाच्या बालकासी अहो अहो असे सन्मानाने बोलावे लागेल. हा क्षत्रियाचा अपमान आहे किसन मान आहे ?
फोटो कॉपी क्रमांक एक व दोन पहा. वाचताना पहिले फोटोकॉपी दोन वाचा. या दोन्ही फोटोकॉपी वाल्मिकी रामायण मधील आहे. यामध्ये म्हटलेले आहे,”पूर्वकाल मे जमदग्नीनंदन परशुराम ने इक्कीस बार पृथ्वी को क्षत्रिय रहित करके उत्तम पर्वत महेंद्रपर तपस्या की थी. ऊस समय जब भृगुनंदनने इस लोकको क्षत्रियशून्य कर दिया था, क्षत्रिय नारियोंने पुत्र की अभिलाषा से ब्राह्मणों की शरण ग्रहण कि थी.” याचा अर्थ तुम्हाला समजलाच असेल.
फोटोकॉपी नंबर एक वाचा,” राजन ! ऊन सहस्त्रो छत्रानियोंने ब्राह्मनोंसे गर्भधारण किया और पून: क्षत्रिय कुल की बुद्धी के लिये अत्यंत बलशाली क्षत्रियकुमारों तथा कुमारियोंको जन्म दिया. इस प्रकार तपस्वी ब्राह्मनोंद्वारा छत्रनियोंके गर्भसे धर्मपूर्वक क्षत्रिय-संतान की उत्पत्ति और वृद्धी हुई. वि सब संताने दीर्घ आयु होती थी. तदनंतर जगतमें पुन: ब्राह्मण प्रधान चारों वर्ण प्रतिष्ठित हुए.” हा क्षत्रियाचा आणि त्यांच्या पत्नीचा सन्मान आहे काय?
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत