महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिकसामान्य ज्ञान

आंबेडकरवाद अधिकाधिक प्रचार-प्रसारित का केला पाहिजे?


मॅझिनी हा विचारवंत म्हणतो की,
“You may kill men, you cannot kill a great idea.”

त्याचे हे विधान खोडून काढतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,
“To me it appears to be a most mistaken view. Men are mortal. So are ideas. It is wrong to hold that an idea will take roots pro prio-vigore. An idea needs propagation as much as a plant needs watering. Both will otherwise wither and die.”

म्हणजेच जशी माणसे मरतात तसेच विचारही मरतात. जसे वृक्षांना जिवंत ठेवण्यासाठी पाण्याची गरज असते तसेच विचारांना जिवंत ठेवण्यासाठी त्यांच्या प्रचार-प्रसाराची आवश्यकता असते..अन्यथा, जसा वृक्ष पाण्याअभावी सुकून मरतो तसे विचारही त्यांच्या प्रचार-प्रसाराअभावी काळाच्या ओघात संपुष्टात येतात.

तेव्हा असे होऊ नये म्हणून आपण बाबासाहेबांच्या-बुद्धाच्या विचारांची पेरणी सदोदीत करत राहू या !
जयबुद्ध जयभीम

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!