लंडन येथील ब्रिटिश म्युझियम मधील तथागत बुद्धांची विशिष्ट धातूपासून बनवलेली 11 व्या शतकातील सुंदर व मनमोहक अशी मुकूटधारी बुद्ध मुर्ती.
लंडन येथील ब्रिटिश म्युझियम मधील तथागत बुद्धांची विशिष्ट धातूपासून बनवलेली 11 व्या शतकातील सुंदर व मनमोहक अशी मुकूटधारी बुद्ध मुर्ती.
तथागत बुद्धांची ही मुर्ती बुद्धगया येथे सापडली होती व सध्या ही मुर्ती लंडन येथील ब्रिटिश म्युझियम मध्ये ठेवलेली आहे. सदर मुर्तीच्या बाजूस तथागत बुद्धांच्या आयुष्यातील 8 महत्त्वाचे प्रसंग छोट्या-छोट्या मुर्त्यांच्या द्वारे दाखवलेले आहेत. आता ह्या मुर्तीचे डुप्लीकेशन कुठे करण्यात आलंय हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही.
बाकी जगाला सत्य व अहिंसेचा शाश्वत मार्ग दाखविणाऱ्या सर्वोत्तम भूमीपुत्र असणाऱ्या गौतम बुद्धांनी सांगितल्या प्रमाणे ………… सब का मंगल हो…..
नमो बुद्धाय..
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत