या आठवड्यात उत्तर आणि मध्य चीनमध्ये कडाक्याची थंडी आणि हिमवादळांमुळे प्रशासनाला शाळा आणि महामार्ग अनेकदा बंद ठेवावे लागले. चीन लगतच्या कझाकस्तान मधेही ६ पूर्णांक ७ दशांश रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप नोंदवला गेला असून, त्यापाठोपाठ बसलेले धक्के उझबेकिस्तान मध्ये देखील जाणवले.
चीनच्या दक्षिण शिनजियांग प्रांताला आज ७ पूर्णांक २ दशांश रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला. भूकंपानंतर नोंदवल्या गेलेल्या एकूण १४ धक्क्यांपैकी दोन धक्क्यांची तीव्रता ५ रिश्टर स्केल पेक्षा जास्त होती, असं चीनच्या प्रसार माध्यमांनी म्हटलं आहे. राजधानी दिल्लीमध्ये या भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत