आपत्ती व्यवस्थानाच्या क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. उत्तर प्रदेशातल्या ६० पॅराशूट फिल्ड हॉस्पिटलला यंदाचा सुभाष चंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार जाहीर झाला आहे. यात पुरस्कार विजेत्या संस्थेला ५१ लाख रुपये आणि प्रमाणपत्र दिलं जातं. देशविदेशातल्या अनेक नैसर्गिक आपत्तींमध्ये मदत करून या तुकडीनं हजारो नागरिकांचे प्राण वाचवले हवाई मदत पुरवणाऱ्या भारतीय लष्कराच्या या तुकडीची स्थापना १९४२ मध्ये झाली होती.आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत