भारतमनोरंजनमहाराष्ट्रमुख्यपानसंपादकीयसामान्य ज्ञान
भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी जोडी पराभूत…
दक्षिण कोरियाच्या सिओ जाये आणि कांग मिन हायुक या जोडीने त्यांचा १५-२१, २१-११, २१-१८ असा पराभव केला. पुरुष एकेरीत चीनच्या शी यु की याने हाँगकाँगच्या ली चेऊक याचा पराभव करून विजेतेपद पटकावले. भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या विजेतेपदासाठी काल झालेल्या लढतीत भारताच्या सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागले. महिला एकेरीत चीनी तायपेयीची ताई त्झू हीने चीनच्या चेन यु हिला पराभूत करत विजेतेपद आपल्या नावावर केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत