देशात एकाचवेळी निवडणुका घेण्यासाठीच्या मुद्द्यावर सरकारने जाहीर निवेदनाद्वारे नागरिकांची मत आणि सूचना मागवल्या होत्या, मत प्राप्त झालेल्यांपैकी ८१% लोकांनी एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या कल्पनेला दुजोरा दिला आहे. देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या मुद्द्याचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यावर शिफारशी करण्यासाठी,माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीची तिसरी बैठक काल नवी दिल्लीत झाली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत