महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीय

हैदराबाद इथे राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेचं मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या हस्ते उद्घाटन….

या संस्थेत महिलांसाठी दीर्घ तसेच लघु मुदतीचे विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांनी आज हैदराबाद इथे राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन केले. ही संस्था चार एकर परिसरात उभारली असून त्यासाठी १९ कोटी ९० लाख रुपये खर्च आला आहे. महिलांचे सबलीकरण करणे हे केंद्र सरकारचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे. देशातील महिलांचे सबलीकरणाच्या उद्देशाने सरकारने विविध उपक्रम राबवत असल्याचं रेड्डी यांनी सांगितले. यावेळी त्यांनी बेटी बचाओ बेटी बढाओ आणि पीएम उज्ज्वला या योजनांचा उल्लेख आवर्जून उल्लेख केला. कार्यक्रमाला प्रसिद्ध बॅडमिंटनपटू साईना नेहवाल, सामाजिक कार्यकर्त्या सुनीता कृष्णन उपस्थित होत्या.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!