निधन वार्ता….

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कोषाध्यक्ष,विद्यानंद वाघमारे यांचे वडिल कालकथीत भागवत मसाजी वाघमारे यांचे आज दि.20/01/2024 रोजी पहाटे निधन झाले असून त्यांच्या पश्चात दोन मुले तीन मुली नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या मृत्यूवाने सारोळा पंचक्रोशी मध्ये मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.आज त्यांच्या अंत्यविधीस नातेवाईक,मित्र परिवार,यांच्यासह वंचित बहुजन आघाडी,भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांचे अंत्यसंस्कार त्यांचे गावी सारोळा (बु ) येथील शेतामध्ये हजारोच्या करण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत