देशदेश-विदेशभारतमनोरंजनमुख्यपानसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिकसामान्य ज्ञान
एच एस प्रणॉय, चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत
एचएस प्रणॉय याचा सामना चीनच्या टी.डब्ल्यू. वांग, याच्याबरोबर तर चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी जोडीचा सामना डेनमार्कच्या किम अस्ट्रुप आणि अँडर्स स्कारुप रासमुसेन या जोडीबरोबर आज होईल. नवी दिल्लीत सुरू असलेल्या इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरी एच. एस. प्रणॉय यानं तर पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रांकीरेड्डी या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत