केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत सेमीकंडक्टर परिसंस्था, तिची पुरवठा साखळी आणि नवोन्मेष याबाबत भारत आणि युरोपियन आयोग यांच्यात नुकत्याच झालेल्या सामंजस्य कराराची माहिती देण्यात आली. कोल इंडिया लिमिटेड हे प्रकल्प उभारणार आहे.देशात २ औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी गुंतवणूक करण्याच्या प्रस्तावाला आज केंद्रसरकारच्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं मंजुरी दिली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत