या महोत्सवासाठीच्या प्रवेशिका १५ जानेवारीपासून सुरु झाल्या असून त्या १५ फेब्रुवारीपर्यंत खुल्या राहणार आहेत, अशी घोषणा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात मिफ (MIFF) मुंबईत १५ ते २१ जून, २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.
यासाठीची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असून www.filmfreeway.in आणि www.miff.in वर निर्मात्यांना अर्ज करता येईल.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत