
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या व परवा या परिषदेत भाग घेणार. देशातील पोलिस महासंचालकांची परिषद जयपूरमधील राजस्थान आंतरराष्ट्रीय केंद्र इथे आजपासून सुरू होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेसह भविष्यातल्या इतर आव्हानांचाही सामना कसा करायचा याबाबत चर्चा केली जाणार. सायबर गुन्हेगारी, दहशतवाद, गस्तीसाठीचं तंत्रज्ञान अशा विविध विषयांवर परिषदेत चर्चा होणार.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत