महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक

सावित्रीमाई फुले नसत्यातर स्त्रि शिक्षणा पासुन वंचित राहील्या आसत्या : – मारुती खारवे

डॉ आंबेडकर इंग्लीश मेडीयम स्कूल मध्ये शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षीकांचा सन्मान

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

बहुजन समाजाचे उद्धारक विद्येविना मती गेली , मती विना निती गेली , निती विना गती गेली, गती विना वित्त गेले , वित्त विना शुद्र खचले इनके इतके अनर्थ एका अविद्येने केले स्त्रि शिक्षणाची महत्वाची भुमिका लक्षात घेऊन महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संघर्षमय जीवनामध्ये समाज सुधारण्याच्या कार्यात त्यांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री शिक्षणाची दारे खुली करून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी देशाच्या पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची सूत्रे हातात घेऊन महिलांना शिक्षण देण्यासाठी तयार झाल्या आणि या शिक्षणासाठी महात्मा ज्योतीबा फुलेंनी १ जानेवारी १८४८ ला मुलींची पहिली शाळा पुण्यात सुरुवात केली आज महिला उच्च पदावर विराजमान झाल्या आज सावित्रीमाई फुले नसत्या तर आज सर्व महिला शिक्षणा पासुन वंचित राहील्या आसत्या आसे प्रतिपादन डॉ आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लीश मेडीयम स्कुलचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्य प्रवर्तक मारुती खारवे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना केले . डॉ आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्त बालिका दिन म्हणून साजरा करण्यात आला . प्रथमता सावित्रीमाईच्या प्रतिमेच पुजन करण्यात आले यावेळी शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या वतीने स्कुल मधील महिला शिक्षकांचा सत्कार करण्यात आला . मुख्याध्यापिका कविता पाटील सहाशिक्षीका समीना खतीब , कबीना काझी ,
कलावती पवार , स्वाती मुळे , शबाना शेख , सदाफ शेख , वनिता मोहरीर , रंजना घोडके ,
शोभा सुरवसे , ज्योती बनसोडे
अदि शिक्षीका व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवराणी वैजनाथ कोरे , रोशिका अजित हजारे यांनी केले
शेवटी आभार जनक गायकवाड यांनी मानले .
कार्यक्रमास पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!