
मध्यरात्री एका ड्रोनच्या संशयास्पद हालचाली आढळल्यावर सीमा सुरक्षा दलानं शोधमोहीम हाती घेतल्यावर ही शस्त्रास्त्र आणि काही रोख रक्कम आढळून आली. भारत पाकिस्तान सीमेजवळ पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यात आज सीमा सुरक्षा दलानं एके ४७ रायफल, दोन मॅगेझिन्स आणि ४० काडतुसं जप्त केली आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत