जागतीक कीर्तीचे महाथेरो अजाण जयासारो (थायलंड) यांचे मुंबई नगरीत आगमन…

सर्व धम्म उपासकांना कळविण्यात येत आहे की दिनांक रविवार १४ जानेवारी २०२४ रोजी शिवाजी मंदीर सभागृह प्लाझा सिनेमासमोर , दादर येथे मेत्ता ग्लोबल फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने मागच्या वर्षीप्रमाणेच दुपारी ४ ते ७ दरम्यान थायलंड येथून येणारे जागतीक कीर्तीचे आदरणीय महाथेरो अजाण जयासारो यांच्या धम्मदेसना कार्यक्रमाचं खास आयोजन याही वर्षी करण्यात आले आहे.
या सोहळ्यामध्ये आपल्या स्वहस्ते आदरणीय भारतीय भिक्खु संघास अठ्ठपरिख्खार दान (भिक्खुंना अतिआवश्यक आठ वस्तू ) करण्याची संधी प्राप्त होणार आहे.
ज्यांना या कुशल कम्मात सहभागी व्हायचे आहे त्यांनी कृपया +91 98339 04066 या मोबाईल क्रमांकावर आपले नाव नोंदवा
हा कार्यक्रम *महाउपासक डॅा हर्षदीप कांबळेसर प्रधान सचिव ह्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे .
(कृपया या कार्यक्रमासाठी पांढरे शुभ्र वस्र परिधान करून यावे ही विनंती)
आपले विनित
मेत्ता ग्लोबल फाऊंडेशन !
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत