मध्य प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल,हिमाचल प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल काही भाग आणि झारखंड मध्ये दाट धुके राहील. पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानमध्ये पुढील दोन दिवस ताव्र थंडीची लाट असेल असा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. पंपुढील तीन दिवसांत वायव्य आणि पूर्व भारताच्या काही भागात दाट धुके पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तविली आहे. जाब, हरयाणा-चंदीगड, उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानच्या बहुतांश भागात किमान तापमान सहा ते नऊ अंशांच्या दरम्यान राहील.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत